Aurangabad BJP Jal Akrosh Morcha : औरंगाबाद तहानलेलं का? धरण उशाला, कोरड घशाला
abp majha web team | 23 May 2022 09:24 PM (IST)

औरंगाबाद शहरातलगत असलेलं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं मातीचं धरण जायकवाडी यंदा शंभर टक्के भरलंय.. तरीही औरंगाबादकरांना आठ दिवसाआड फक्त ४५ मिनिटं पाणी मिळतंय.. याचं कारण काय? औरंगाबादकरांवर ही वेळ नेमकी कशामुळे आलीय.. पाहुयात