Aurangabad Special Report : तरुणीची भरधाव वेगातील रिक्षातून उडी, अशा रिक्षावाल्यांना ब्रेक कधी?
abp majha web team | 16 Nov 2022 11:26 PM (IST)

औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी.. सिल्लेखाना चौक भागात एका अल्पवयीन तरुणीनं चालत्या रिक्षातून उडी मारली.. या घटनेत तिच्या डोक्याला मार लागला असून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.. मात्र असं काय घडलं की या मुलीने चालत्या रिक्षातून उडी मारली...