Attari Wagah Border Cold : सीमेवर हाडं गोठवणारी थंडी, कडाक्याच्या थंडीत जवानांचा पहारा Special Report
abp majha web team | 21 Dec 2022 11:21 PM (IST)

सध्या देशाच्या सीमेवर हाडं गोठवणारी थंडी आहे...मात्र आपले जवान दिवसरात्र कर्तव्य बजवताहेत.. त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहुयात