धर्मांतरण प्रकरणात धीरज जगतापला एटीएसकडून अटक, व्हॉट्सअॅपद्वारे धर्मांतर करत असल्याचा संशयABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Oct 2021 11:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधर्मांतरण रॅकेटमध्ये यवतमाळच्या एका व्यक्तीला उत्तर प्रदेश Ats ने अटक केली आहे. यवतमाळ च्या पटवारी कॉलनी येथील रहिवासी धीरज जगताप याला उत्तर प्रदेश Ats कडून काल अटक कानपूर येथून अटक करण्यात आली. साधारण 8 ते 10 वर्षांपूर्वी धीरज जगताप मुस्लिम धर्म स्वीकारून तो धर्म परिवर्तन च्या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याची माहिती पुढे आली आहे .