ATM Special Report : आरबीआयच्या नियमाची लवकरच अंमलबजावणी होणार, फसवणुकींना आळा बसण्याचा विश्वास
abp majha web team | 22 May 2022 11:37 PM (IST)
आरबीआयच्या नियमाची लवकरच अंमलबजावणी होणार, फसवणुकींना आळा बसण्याचा विश्वास. कार्डशिवाय कोणत्याही एटीएममधून पैसे काढता येणार