Ahmednagar Bribe Special Report : एमआयडीसीच्या सहाय्यक अभियंत्याला एक कोटी रूपयांची लाच घेताना अटक
abp majha web team | 04 Nov 2023 11:15 PM (IST)
अहमदनगरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा एमआयडीसीच्या सहाय्यक अभियंत्याला एक कोटी रूपयांची लाच घेताना अटक झालीय. नाशिक अँटी करप्शन विभागाने केलेली ही मोठी कारवाई मानली जातेय. पाहुयात नेमकं प्रकरण काय आहे.