Assam Bhimashankar Special Report : आसाम सरकारचा कांगावा, भीमाशंकरवरच केला दावा ABP Majha
abp majha web team | 15 Feb 2023 11:12 PM (IST)

Assam Bhimashankar Special Report : आसाम सरकारचा कांगावा, भीमाशंकरवरच केला दावा ABP Majha
भीमाशंकर हे नाव अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे ते बारा ज्येतिर्लिंगांपैकी एक स्थान म्हणून.... पण आता हेच भीमाशंकर महाराष्ट्रात आहे की आसाममध्ये आहे असा प्रश्न उपस्थित झालाय.. आणि .याला कारण ठरलाय आसामच्या मुख्यमंत्र्यांचा एक अजब दावा... बघुयात काय आहे हे सगळं प्रकरण