Aslam Saikh Textile Industry Special Report : वस्त्रोद्योगाच्या सवलतीचं झालं काय?
abp majha web team | 21 Oct 2022 11:04 PM (IST)

महाविकास आघाडी सरकारच्या काळात वस्त्रउद्योग धोरणनुसार संबंधित उद्योगांना सबसिडी देतांना मोठ्या प्रमाणात अनियमितात झाल्याचे पुढे आले. तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख व त्यांच्या स्वीय साय्यकाने वस्त्रोद्योग आयुक्त यांना फोन वरून काही विशेष सूतगिरण्यांची सबसिडी पूर्ववत करण्याचे आदेश दिले असल्याचे पुढे आले.