Ashok Kharat Movie Special Report : खरात फाईल्स मोठ्या पडद्यावर! | ABP Majha
abp majha web team | 27 May 2026 10:53 PM (IST)

जगाच्या राजकारणात गाजत असलेलं अन् अनेक राष्ट्रप्रमुखांना धडकी भरवणारं एक नाव म्हणजे जेफ्री एपस्टिन... त्याचे काळे कारनामे उघड करणाऱ्या 'एपस्टिन फाईल्स'ची चर्चा जगभरात होतेय... गेल्या महिन्यात महाराष्ट्रातही असंच एक प्रकरण गाजलं, ते म्हणजे अशोक खरात... या खरातचे भलते उद्योग लवकरच रुपेरी पडद्यावर बघायला मिळणारेत... बघुयात त्यावर हा स्पेशल रिपोर्ट... जगाच्या राजकारणात गाजत असलेलं अन् अनेक राष्ट्रप्रमुखांना धडकी भरवणारं एक नाव म्हणजे जेफ्री एपस्टिन... त्याचे काळे कारनामे उघड करणाऱ्या 'एपस्टिन फाईल्स'ची चर्चा जगभरात होतेय... गेल्या महिन्यात महाराष्ट्रातही असंच एक प्रकरण गाजलं, ते म्हणजे अशोक खरात... या खरातचे भलते उद्योग लवकरच रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहेत.. बघुयात त्यावर एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट...