✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Ashok Kharat and Government Officer : मंत्रालयातले अधिकारी खरातच्या दरबारी? Special Report

abp majha web team  |  30 Mar 2026 11:50 PM (IST)
ABP News

नेत्यांप्रमाणेच आयएएस आणि आयपीएस अधिकारी देखील अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावायचे... नुसते हजेरीच नाही, तर टेबलाखालून जमा केलेला ब्लॅक मनी व्हाईट करण्याचं काम अशोक खरात करायचा... हे आरोप आम्ही नाही तर एका कॅबिनेट मंत्र्यांनी केलेत.. त्यामुळे सरकारचा पगार घेऊन अशोक खरातची सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांचा चेहरा जगासमोर येणार का? हा प्रश्न महाराष्ट्राची जनता विचारू लागलीय.. 


अशोक खरातची राजकारणातल्या भक्तांची यादी आता महाराष्ट्राला पाठ झालीय


मात्र या भोंदू मांत्रिकांच्या भक्तांमध्ये....


आयएएस, आयपीएस आणि इतर बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा भरणा होता असा खुलेआम आरोप होतोय


ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी अधिकारी अशोक खरातचा दरबार गाठत, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय


भोंदू मांत्रिक अशोक खरातच्या मंदिरासाठी पर्यटन विभागाकडून  १ कोटी ५ लाखाचा निधी मंजूर झाल्याचं समोर आल्यानंतर भाजपला टीकेचं धनी व्हावं लागलं


पर्यटनस्थळांच्या यादीत नसताना मंदिराला कोटीच्या
निधीसाठी कोणी प्रस्ताव दिला? त्यासाठी कुणी शिफारस केली? हे प्रश्न अजुनही अनुत्तरीतच आहे


प्रशासनाकडे संबंधित कागदपत्रांची स्पष्ट माहिती नसल्यानं
पर्यटन विभागाच्या निधी मंजुरी प्रक्रियेवरच आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले


एकीकडे नेत्यांची कृपा तर दुसरीकडे अधिकाऱ्यांकडून मिळणारी रसद...


हेच तर अशोक खरातच्या कथित दैवी शक्तीचे स्त्रोत नव्हते ना असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Ashok Kharat and Government Officer : मंत्रालयातले अधिकारी खरातच्या दरबारी? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.