Ashok Chavan Daughter Special Report : अशोक चव्हाण यांची लेक सक्रिय राजकारणात येण्याचे संकेत
abp majha web team | 03 Nov 2022 11:16 PM (IST)
बातमी राजकीय वर्तुळातून. आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी येत्या काळात राजकारणात दिसण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांची लेक सक्रिय राजकारणात येण्याचे संकेत मिळतायत. आजोबा आणि वडीलांकडून राजकारणाचं बाळकडू मिळालंय. आता वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकत लेकही राजकीय प्रवासाला निघणार असंच दिसतंय.