Ashok Chavan Abdul Sattar Special Report: मुलाकात हुई, क्या बात हुई? Chavan-Sattar यांच्यात गुफ्तागू
abp majha web team | 22 Aug 2022 08:56 PM (IST)

राज्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेचा एक नवा अध्याय सुरू झालाय... काँग्रेसचे नेते…माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपात प्रवेश करणार आहेत, अशी गेली काही दिवस चर्चा सूरू आहे. नव्या सरकार मध्ये कृषी मंत्री झालेल्या अब्दुल सत्तार यांची काल बंद दाराआड अशोक चव्हाणांनी चर्चा केली. पाहूयात या बंददाराआड्या भेटीनंतर रंगलेल्या चर्चांचा रिपोर्ट