Aashalata Vabhaonkar | रंगभूमीला वाहून नेणारी अभिनेत्री पडद्याआड,आशालता वाबगावकर यांचं कोरोनाने निधन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Sep 2020 09:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सातारा : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले असून साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर गेले चार दिवस उपचार सुरू होते. आई माझी काळूबाई या सिरियलचे शुटिंग सुरू असताना त्यांना लागण झाली होती. आशालता वाबगावकर यांच्याव्यतिरिक्त सेटवरील इतर 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.