Asaduddin Owaisi Special Report : मुघल बादशाहांच्या बायका कोण होत्या? ABP Majha
abp majha web team | 24 May 2022 11:30 PM (IST)

आम्हीच मुघलांच्या मशिदींचं रक्षण करणार असं म्हणत असदुद्दीन ओवैसींनी आणखी एकदा वादाला सुरुवात केलीय. नाव नाही घेतलं पण, ओवैसींचा इशारा होता त्या प्रत्येक मुघल शासकाकडे ज्यांच्या राण्या हिंदू होत्या. आणि यामध्ये सगळ्यात जास्त चर्चित नाव आहे जोधाबाई आणि मुघल शासक अकबर.