Arvind Sawant Special Report:मेट्रो लोकार्पणाच्या कार्यक्रमपत्रिकेत नाव नसल्यानं अरविंद सांवंत नाराज
abp majha web team | 19 Jan 2023 09:03 PM (IST)
मोदींचा मुंबई दौरा झाला पण त्या दौऱ्याच्या निमंत्रणपत्रिकेवर चांगलाच वाद पेटला. मोदींच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत ठाकरे गटातील खासदारांचं नाव न आल्याने अरविद सावंतांनी आगपाखड केली. सरकारी कर्मचाऱ्यांना जरी त्यांनी झापलं असलं तरी त्यांचा रोख हा भाजपकडेच होता. सत्ताधाऱ्यांकडून गटबाजी केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी भाजपला खडेबोल सुनावलेत पाहूया..