✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Kejriwal vs Modi Special Report : संघाचा खांदा, केजरीवालांची बंदूक, अन् मोदींवर नेम SPECIAL REPORT

abp majha web team  |  22 Sep 2024 10:26 PM (IST)
ABP News

Kejriwal vs Modi Special Report : संघाचा खांदा, केजरीवालांची बंदूक, अन् मोदींवर नेम SPECIAL REPORT

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल... पाच महिन्यांहून अधिक काळ जेलमध्ये राहून आलेले नेते... जेलवारी करून आल्यावर त्यांनी पहिला निर्णय घेतला तो, मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्याचा... आता त्यांची भाजपवरील आरोपांची तोफ धडाडू लागलीय... त्याचाच भाग म्हणून त्यांनी सरसंघचालक मोहन भागवतांवर प्रश्नांची सरबत्ती केलीय... आणि याच प्रश्नांचं टोक मोदींकडे कसं राहील? याची काळजीही केजरीवालांनी चाणाक्षपणे घेतलीय... पाहूयात...

आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिलीच जाहीर सभा घेत भाजपवर घणाघाती प्रहार करताना राष्ट्रीय सरसंघचाल मोहन भागवत यांच्यावरही प्रश्नांची सरबत्ती केली. मला सत्ता आणि खुर्चीचा लोभ नाही. भाजपने मला भ्रष्ट आणि चोर म्हटले तेव्हा मला वाईट वाटले. दिल्लीची निवडणूक ही माझी लिटमस टेस्ट आहे, मला प्रामाणिक वाटत असेल तरच मतदान करा, असे आवाहन त्यांनी जंतरमंतरवर जनता दरबारमधून घेतलेल्या जाहीर सभेतून केले. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Kejriwal vs Modi Special Report : संघाचा खांदा, केजरीवालांची बंदूक, अन् मोदींवर नेम SPECIAL REPORT

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.