Actor Become Criminal Special Report : कलाकार ते गुन्हेगार, 28 सिनेमांमध्ये काम...कृत्यानं बदनाम
abp majha web team | 07 Aug 2022 10:03 PM (IST)

खरं तर तीस साल बाद... अशी नवी फिल्मच काढायला पाहिजे या घटनेवरुन म्हणजे पठ्ठ्यानं फिल्ममध्ये काम केलं... मग एकाचा खून केला... ३० वर्षे परागंदा झाला... आणि ३० वर्षांनी सापडला... खोटं वाटत असेल तर हा व्हिडीओ पाहा..