Sangmeshwar Art Gallery : संगमेश्वरमध्ये 93 वर्षे जुन्या पैसा फंड हायस्कुलमध्ये आर्ट गॅलरी
abp majha web team
Updated at:
06 Aug 2022 09:24 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगणेशोत्सव अवघ्या महिन्याच्या अंतरावर आला असून गणपती कारखान्यात उत्सवाची तयारी सुद्धा वेगाने सुरू झालीय..यावर्षी गणेश मूर्तीवरील निर्बंध हटविण्यात आले असून जास्तीत जास्त मूर्ती तयार करण्यात मूर्तिकार व्यस्त असून निर्बंध उठविण्यास उशीर झाला असल्यानं मोठ्या मूर्ती जास्त प्रमाणात उपलब्ध होणे सहज शक्य नसून यावर्षी वाढलेले मातीचे भाव यामुळे गणेश मूर्ती सुद्धा 50 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता मूर्तिकारांनी बोलून दाखवलीय...