Special Report | चंद्रपूर जिल्ह्यात स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन, 22 प्रकारच्या पक्ष्यांचा पानवठ्यांवर मुक्काम
एबीपी माझा वेब टीम | 23 Dec 2020 02:16 AM (IST)

हिवाळा सुरु होताच भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात स्थलांतरित पक्षांच्या आगमनाला सुरुवात होते. जंगल आणि तलाव यांनी समृद्ध असलेला आपल्या राज्यातील चंद्रपूर जिल्हा तर अशा प्रकारच्या स्थलांतरित पक्ष्यांचं आवडतं ठिकाण. या वर्षी सुध्दा स्थलांतरित पक्ष्यांचं जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आगमन झालं आहे.