✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report

abp majha web team   |  06 Mar 2026 12:04 AM (IST)

राजेशाही विवाह सोहळा, शाही पाहुणे. सचिन तेंडुलकर पुत्र अर्जुनच्या विवाह सोहळ्याचं या एवढ्या एकाच वाक्यात वर्णन करता येईल. मुंबईत पार पडलेल्या या देखण्या लग्नसमारंभाची दिवसभर मीडियात तसंच जनसामान्यांमध्ये जोरात चर्चा होती.


सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुनचा शाही विवाह सोहळा मुंबईतल्या वरळीतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. सानिया चांडोकशी अर्जुनने लग्नगाठ बांधली. एकमेकांना वरमाला घातल्यानंतर नवविवाहित जोडप्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.


क्रिकेट कोहिनूर पुत्राच्या या सोहळ्याला क्रिकेट, राजकारण, उद्योग, सिने जगतातील अनेक दिग्गज या सोहळ्यात वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.


अर्जुन-सानियाचा विवाहसोहळा, सेलिब्रिटींचा मेळा
सचिनपुत्राचा शाही लग्नसोहळा, राजेशाही थाट
आशाताई, शंकर महादेवनचे वधूवरांना आशीर्वाद
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ठाकरे बंधू सोहळ्याला
गावसकर, धोनीसह क्रिकेटरही समारंभात
बिग बी, किंग खान, आमीरही लग्नामध्ये
अंबानी कुटुंबाकडूनही वधूवरांना शुभेच्छा

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.