Arjun Khotkar Special Report : दानवे खोतकरांमध्ये समेट, एकनाथ शिंदेंची मध्यस्ती? ABP Majha
abp majha web team | 25 Jul 2022 11:09 PM (IST)

शिवसेनेचे उपनेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट जशी चर्चेत आली त्यासोबतच भेटीच्या वेळी रावसाहेब दानवे यांची उपस्थिती ही देखील चर्चेत आहे. अर्जुन खोतकर आणि साहेब दानवे यांच्यातील वाद आता खरोखरच या भेटीने मिटला आहे का आणि अर्जुन खोतकर एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार का या चर्चेला आता उधाण आलय.