Anil Parab vs kirit Somaiya : किरीट सोमय्या यांचे आरोप , अनिल परब यांना क्लिनचीट Special Report
abp majha web team | 31 Jan 2023 09:19 PM (IST)

अनिल परब आणि किरीट सोमय्या यांच्यातल्या वादानं आज संघर्षाचं रुप घेतलं, वांद्र्यातील अनिल परबांचं कार्यालय म्हाडानं पाडलं असा दावा काल किरीट सोमय्यांनी केला... त्यानंतर आज अनिल परब हे शेकडो कार्यकर्त्यांसह थेट म्हाडा कार्यालयातच पोहोचले... आणि त्यापुढे काय झालं, म्हाडानं परबांनी क्लिनचीट का दिली पाहुयात..