Anil Parab : ST कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टिमेटम! सोमवारपर्यंत कामावर हजर राहण्याची मुदत
abp majha web team | 10 Dec 2021 11:50 PM (IST)

परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. सोमवारपर्यंत कामावर रुजू न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे.