Anil Parab Case : अनिल परब यांची 8 तास ईडी चौकशी, परबांच्या अडचणी वाढणार? Special Report
गणेश ठाकूर, एबीपी माझा | 28 Sep 2021 09:16 PM (IST)
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे परिवाहन मंत्री अनिल परब आज ईडी कार्यालयात हजर झाले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख विरुद्ध दाखल गुन्हाच्या तपासामध्ये अनिल परब यांचे नाव आलं आणि आता याच प्रकरणी अनिल परब यांची चौकशी केली जात होती.