Mumbai : अनिल देशमुखांच्या आरोपांमुळे सेना - राष्ट्रवादीत धुसफूस? काय आहे 'परम'सत्य? Special Report
abp majha web team | 03 Feb 2022 11:13 PM (IST)
अँटिलियासमोर ठेवलेल्या स्फोटकांप्रकरणी परमबीर सिंह हेच मास्टरमाईंड असल्याचं कळलं होतं, असा जबाब माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीसमोर दिलाय. ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात त्याची नोंद करण्यात आलीय. अँटिलियासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी माहिती देताना परमबीर सिंह दिशाभूल करत होते, असंही देशमुख यांनी जबाबत म्हटलंय.