Andheri Railway Station : अंधेरी स्टेशनचं रुपडं बदलणार, नव्या स्थानकात काय काय असणार? Special Report
abp majha web team
Updated at:
21 Jun 2023 09:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंधेरी... मुंबईकरांसाठी आणि त्यातही नोकरदारांसाठी अत्यंत महत्त्वाचं स्टेशन... अगदी, एमआयडीसीपासून ते उच्चभ्रू कॉर्पोरेट्सचं डेस्टिनेशन... खरंतर, मुंबईची आर्थिक राजधानी अशी अंधेरीची ओळख... याच अंधेरी स्टेशनचं रुपडं आता बदलणारेय... कसं ते पाहूयात... स्पेशल रिपोर्टमधून...