Pandharpur Mauli Corridor Special Report : माऊली कॉरिडॉरमुळे पुरातन मंदिरं धोक्यात?
abp majha web team | 04 Dec 2022 08:25 PM (IST)
पंढरपुरात माऊल कॉरिडॉर प्रकल्प होतोय... भाजपचा महत्त्वकांक्षी प्रकल्प... पण याच प्रकल्पामुळे व्यापारी आणि नागरिकांना विस्थापित व्हावं लागणारेय... मात्र विठूरायाच्या आसपासच्या मंदिरांनाही संकटाचा सामना करावा लागणारेय... अठ्ठावीस युगांपासून विठुरायाशेजारी उभ्या असलेल्या या देवांवर हे संकट का आलंय