Sri Lanka Crisis Special Report: श्रालंकेत अराजकता, राष्ट्रपतीभवनावर कब्जा ABP Majha
abp majha web team | 10 Jul 2022 11:24 PM (IST)

श्रीलंकेचे पंतप्रधान रनील विक्रमसिंघे यांचा राजीनामा, आंदोलकांनी पंतप्रधानांचं खासगी घर पेटवलं, आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत पुन्हा उद्रेक