Ananta Chaturdashi Id-e-Milad : अनंत चतुर्दशी, ईद ए मिलाद एकाच दिवशी; मुस्लिम बांधवांचा मोठा निर्णय
abp majha web team | 25 Sep 2023 11:54 PM (IST)

२७ सप्टेंबरला दोन मोठे सण येतायत.. एकीकडे अनंतचतुर्दशी असताना दुसरीकडे ईद ए मिलादही आहे... गणेश विसर्जनाला रस्त्यांवर मोठी गर्दी असणार आहे... त्यात ईद असल्यानं मुस्लिम बांधवही आपला सण साजरा करणार.. भेटीगाठी घेणार... यावेळी एकाच दिवशी कायदा सुव्यवस्थेवर ताण नको म्हणून मुस्लिम समाजानं मोठा निर्णय घेतलाय... पाहुयात काय आहे तो निर्णय