Malegaon Vulgar Dance Special Report : बॉम्बे डान्सच्या नावाखाली अश्लील नृत्य
abp majha web team | 26 Dec 2022 11:36 PM (IST)

नांदेडमध्ये माळेगावची यात्रा सध्या सुरु आहे.. या यात्रेत बॉम्बे डान्सच्या नावाखाली अश्लील नृत्यू सुरु होतं आणि हेच अश्लील नृत्य पाहण्यासाठी शौकिनांनी रस्त्यावर धिंगाणाही घातलाय.. तर नागरिकांनी यावर आक्षेप घेतलाय..