Abdul Sattar Special Report : सत्तारांच्या गलिच्छ टीकेमुळे संतप्त प्रतिक्रिया
abp majha web team | 08 Nov 2022 12:01 AM (IST)

अब्दुल सत्तारांच्या बेताल विधानाची मालिका ही आज एका दिवसाची नाही, सरकार आल्यापासून सत्तार किती वेळा काय बोललेयत.. आणि या बेताल बादशहाची वादग्रस्त मालिका कशी आहे