Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यामुळे फडणवीस - शिवसेना वाद पेटणार? Special Report
abp majha web team | 04 Feb 2022 09:25 PM (IST)

मुंबईत वर्षाकाठी होणाऱ्या घटस्फोटातील 3 टक्के घटस्फोट हे ट्राफिक जाम मुळे होतायत... कदाचित हे ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही... पण हे खरं असल्याचा दाखला आणि दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलाय.. त्याचबरोबर याचा सर्व्हे देखील त्यांनी समोर आणलाय.. पण अमृता फडणवीस यांनी हे विधान करताच राजकीय वातावरण मात्र गरम झालंय... पाहुयात यावरचा हा रिपोर्ट