Amruta Fadnavis On Devendra Fadnavis : युतीचा घटस्फोट, नवा गोप्यस्फोट Special Report
Amruta Fadnavis On Devendra Fadnavis : युतीचा घटस्फोट, नवा गोप्यस्फोट Special Report
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्यांमुळे चर्चेत असतात.. मात्र कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीसांनी युतीतल्या घटस्फोटाबद्दल एक गौप्यस्फोट केलाय.. काय आहे तो गौप्यस्फोट... पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
राजकारणात जर आणि तर याला काही अर्थ नसतो...
मात्र देवेंद्र फडणवीसांनी अमृता फडणवीसांचा तो सल्ला ऐकला असता तर...
आता तुम्ही विचाराल की अमृता या
देवेंद्र फडणवीसांना सल्ला देतात?
आता तुम्हाला पुढचा प्रश्न पडला असेल की उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांची साथ सोडतील असं अमृता फडणवीसांना का वाटलं असेल
एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक, यांच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये बोलताना...
अमृता फडणवीसांनी अनेक गोष्टींवर मनमोकळेपणाने भाष्य केलं
उद्धव ठाकरेंशी युती असतानाचे देवेंद्र फडणवीस आणि आता महायुतीमधले देवेंद्र फडणवीस... अमृता यांना नेमका काय फरक जाणवतोय, त्यांच्याकडूनच ऐकुयात
अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्यासाठी ओळखल्या जातात.
मात्र कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात त्यांनी काही वेळासाठी कास्टिंग डिरेक्टरची भूमिका बजावली