Punjab : अमृतसर शहरातून ढाबा संस्कृतीचा उगम; शंभरी उलटलेला 'केसर दा ढाबा' ABP Majha
abp majha web team | 12 Feb 2022 11:12 AM (IST)

Punjab मधील ढाबा संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. अमृतसर शहरातून ढाबा संस्कृतीचा उगम झाला. इथले अनेक ढाबे शंभरी ओलांडलेले आहेत. त्यातलाच एक ढाबा म्हणजे 'केसर द ढाबा'. जाणून घेऊयात या ढाब्याबद्दल माझाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये.