✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Amravati Artist : दिव्यांग चित्रकार युवराजने गाठलं यशाचं शिखर, आतापर्यंत 45 पुरस्कारांनी सन्मान

प्रणय निर्बाण, एबीपी माझा  |  06 Aug 2021 07:50 PM (IST)
ABP News

अमरावतीच्या ढगा गावातील युवराज ठाकरे हा जन्मापासून दोन्ही पायाने दिव्यांग असून सुद्धा त्याच्या आवडत्या चित्रकला विषयांमध्ये निपुण आहेत. त्याच्या चित्रकलेला संपूर्ण भारतामध्ये आजपर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या चित्रकलेच्या माध्यमातून ते गेल्या काही वर्षांपासून वरुड शहरांमध्ये उडान फाईन आर्ट अकॅडमी या नावाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य करीत आहेत. युवराजने आत्तापर्यंत दिल्ली, मुंबई, नागपूर, पंजाब, पुणे यासह विविध ठिकाणी त्यांनी जाऊन अनेक पुरस्कार स्विकारले आहेत. त्याचा चित्रकलेतील प्रवास आणि निरंतर कार्य पाहून त्यांची आसाम बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद करण्यात आली तर त्याला एक्स्क्लुझिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड हा सन्मान देऊन सुद्धा गौरविण्यात आले. कोण आहे हा युवराज पाहूया या रिपोर्ट मधून...

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Amravati Artist : दिव्यांग चित्रकार युवराजने गाठलं यशाचं शिखर, आतापर्यंत 45 पुरस्कारांनी सन्मान

TRENDING VIDEOS

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना19 Hour ago

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी1 Day ago

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report1 Day ago

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.