Amravati : मेळघाटात 3 एकर शेतीतून मिळवला साडेतीन लाखांचा नफा Special Report ABP Majha
प्रणय निर्बाण, एबीपी माझा | 04 Aug 2021 08:35 AM (IST)
अमरावतीच्या मेळघाटात अनेक आव्हानांवर मात करत फुलवलं नंदवन, शेतीतील योग्य नियोजनातून मिळवला नफा, 3 एकर शेतीतून मिळवला साडेतीन लाखांचा नफा, पानी फाऊंडेशनकडूनही नियोजनाची दखल घेतली गेली.