Amravati Hospital Fire Special Report: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग, 37 बालकांचा जीव टांगणीला
abp majha web team | 25 Sep 2022 06:59 PM (IST)

Amravati Hospital Fire Special Report: अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील बालक अतिदक्षता कक्षाला सकाळी आग लागली... आगीनंतर बालकांना तात्काळ दुसऱ्या वॉर्डात नेण्यात आलं. बालकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.. या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होतायत.. पाहुयात..