Amol Mitkari Pankaja Munde Offer : पंकजा मुंडे राष्ट्रवादीची ऑफर स्वीकारणार? Special Report
abp majha web team | 29 Aug 2022 09:36 PM (IST)

रोहिणी खडसे राष्ट्रवादीत आल्या, तुम्हीही या अशी अप्रत्यक्ष ऑफऱ राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना दिलीय... जळगावच्या बोदवड इथं आयोजित सभेत ते बोलत होते...मुंडेंनी पक्ष वाढवला पण त्यांचे पंख छाटण्याचे काम भाजपने केलं असा आरोप मिटकरींनी केलाय.