Maha- Karnataka Border Special Report : अमित शहांची मध्यस्थी महाराष्ट्राच्या फायद्याची?
abp majha web team | 15 Dec 2022 11:17 PM (IST)

कर्नाटक आणि महाराष्ट्रादरम्यान सुरू असलेल्या सीमावादावरती दोन्ही राज्यांची 3-3 मंत्र्यांची समिती नियुक्त करण्यात आली. सीमावादात पहिल्यांदाच केंद्र सरकारने थेट हस्तक्षेप केला. विशेषतः महाजन कमिशन केलेल्या शिफारशी पाहता काल घडलेली घडामोड ही महाराष्ट्रासाठी अनुकूल आहे. एवढेच नाही तर सुरुवातीला आक्रमक भूमिका घेतलेल्या आणि जिथे सध्या निवडणुका होऊ घातल्या अशा कर्नाटकला केंद्र सरकारने माघार घ्यायला लावली असं चित्र तयार झाले आहे…