Amit Shah Plan Special Report : अमित शाहाचा शिवसेनेला रोखण्याचा प्लॅन काय?, पाहा स्पेशल रिपोर्ट
abp majha web team | 05 Sep 2022 11:00 PM (IST)

मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज भाजपच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आणि यात टार्गेट १५० नगरसेवक दिलंय... तर शिवसेनेला २० ते २५ जागांवरच रोखण्यासाठी अमित शाहांनी हा प्लॅन आखलाय. अमित शाहांचा शिवसेनेला रोखण्याचा प्लॅन काय आहे