Amir Khan Daughter Life Partner : आमिर खानचा जावई कोण? Special Report
abp majha web team | 23 Sep 2022 11:37 PM (IST)

आमिर खानच्या मुलीनं आयरानं बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत साखरपुडा केलाय. गेल्या काही काळापासून आयरा आणि नुपुर डेटिंग करीत होते. विशेष म्हणजे साखरपुड्यावेळी आमिर खान उपस्थित नव्हता. आयरानं तिच्या साखरपुड्याचा व्हीडियो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.