Ambadas Danve and Sanjay Shirsath Special Report: सख्खे मित्र...आज पक्के वैरी! ABP Majha
abp majha web team | 15 Jul 2022 11:35 PM (IST)

एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आणि शिंदेसैनिक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तर दुसरीकडे दोन्ही गटातील आमदारांची टीका आता व्यक्तिगत पातळीवर उतरली आहे. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट आणि आमदार अंबादास दानवे व्यासपीठावरून एकमेकांचे वाभाडे काढू लागले आहेत.