Adventure Sports : Parasailing करणं किती सुरक्षित? साहसी खेळांचा विचार करत असेल तर 'हे' पाहा
अमोल मोरे, एबीपी माझा | 04 Dec 2021 10:40 PM (IST)
ख्रिसमस, थर्टी फर्स्टला बाहेर जाण्याचा, अॅडवेंचर स्पोर्टस करण्याचा विचार असेल तर त्याआधी ही बातमी पाहा..रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये पॅरासेलिंगला गेलेल्या दोन मैत्रिणींसोबत एक भयावह प्रकार घडला. दोन्ही मैत्रिणी पॅरासेलिंग करत असताना त्यांच्या बचावासाठी बोटीला बांधलेला दोर तुटला.