Alcohol Increase Cancer Special report : दारुमुळे आतड्यांच्या कॅन्सरचा धोका? थेंबभर दारुही घातक?
abp majha web team | 10 Jan 2023 10:59 PM (IST)

दारुचं सेवन करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. दारु प्यायल्याने आतड्यांचा कॅन्सर होत असल्याचा इशारा डब्ल्यूएचओने दिलाय. दारुचा प्रत्येक थेंब शरीरासाठी घातक असल्याचंही यात नमूद करण्यात आलंय. पाहूयात डब्ल्यूएचओने नेमका काय इशारा दिलाय.