Akola : रावणाची पूजा करणारं गाव, अकोल्याच्या सांगोळा गावातली अनोखी परंपरा Special Report
abp majha web team | 23 Oct 2023 11:36 PM (IST)

रावण..म्हणजे खलपुरुष अशीच त्याची ओळख. दसऱ्याला रावणदहन करणं ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा. पण याच परंपरेला विरोध करत अकोल्याच्या एका गावात चक्क रावणाची पूजा केली जातेय आणि लवकरच इथं रावणाचं मंदिरही उभारण्यात येणारे. नेमकं कोणतं आहे हे गाव? आणि इथं रावणाची पूजा का केली जाते...पाहुयात