Akkalkot Swami Samarth mandir : अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिराचं रुपडं आता पलटणार : Special Report
abp majha web team | 29 Jan 2022 11:32 PM (IST)

अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिराचं रुपडं आता पलटणार आहे. कारण लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराचं नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचं काम वेगात सुरु आहे.. कसं सुरु आहे हे नूतनीकरण? पाहुयात एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट..