Sanjog Waghare Special Report :अजित पवारांचे खंदे समर्थक ठाकरेंच्या गळाला,वाघरेंचा ठाकरे गटात प्रवेश
abp majha web team | 30 Dec 2023 08:48 PM (IST)
अजितदादांचे एकेकाळचे खंदे समर्थक असलेले संजोग वाघेरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचं शिवबंधन बांधलं... यावेळी उद्धव ठाकरेंनी वाघेर मावळचे उमेदवार असल्याचं आश्वासन दिलं... हा अजित पवारांना मोठा धक्का असला तरी... आता खरी संघर्षाची सुरूवात होणारेय... कारण, अजित पवारांनीही मावळवर दावा केलाय... त्यामुळे, अजित पवारांचा सामना ठाकरेंशी तर असेलच... मात्र, एकेकाळचे निकटवर्तीय असलेले वाघेरे त्यांच्यासमोर उभे ठाकणार आहेत...