Ajit Pawar vs CM Eknath Shinde Special Report : स्थगितीच्या मुद्द्यांवरून दादा वि. भाई ABP Majha
abp majha web team | 18 Jul 2022 09:52 PM (IST)

एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार अजून झाला नाही तर दुसरीकडे एकापाठोपाठ एक धक्कातंत्र शिंदेंकडून महाविकास आघाडीला दिले जातायत. आधी अनेक निर्णय स्थगित केले तर दुसरीकडे आता मंजूर केलेल्या निधीलाही स्थगिती दिली जातेय पाहुयात. यावरचा हा रिपोर्ट.