✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Ajit Pawar Special Report : काका-पुतण्या एकत्र? शरद पवारांच्या मनात काय चाललंय?

abp majha web team  |  14 May 2025 11:19 PM (IST)
ABP News

Ajit Pawar Special Report : काका-पुतण्या एकत्र? शरद पवारांच्या मनात काय चाललंय?


ल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबतचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे घेतील असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar)  यांनी केलं होतं. यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे गळतीला घाबरतात असे मला वाटत नाही. 1980 साली 60 आमदार निवडून आणले होते, त्यातले 58 गेले होते. साहेब हे नेता बनविणारी फॅक्ट्री असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. 


माझी भुमिका ही साहेबांनी हिमालयावरुन उडी मारायला सांगितली तरी मी मारेन असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्यावर माझ्याशी कुणी बोलले नाही त्यामुळे अशी कुठलीही चर्चा होते आहे असे मला वाटत नाही. पण अशी कुठलीही चर्चा सुरू असल्याचे मला माहीती नाही असे आव्हाड म्हणाले. उत्तमराव जाणकर यांनी त्यांची भावना बोलून दाखवली हाच त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. ते सगळी मोकळीक देतात. तुम्हाला मत मांजता येते. फ्रंटलच्या लोकांनी उलट त्यांचे प्रेझेंटेशन देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या काही नव्या नियुक्त्या करण्याचा प्रश्न नाही असेही आव्हाड म्हणाले.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Ajit Pawar Special Report : काका-पुतण्या एकत्र? शरद पवारांच्या मनात काय चाललंय?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.