Ajit Pawar Special Report : दादांची गाजलेली वक्तव्यं, चर्चा ते दिलखुलास अंदाज
abp majha web team | 02 May 2023 12:11 AM (IST)

एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत... आज महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा पार पडली. त्य़ात आकर्षण होतं ते अजित पवारांचं.. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि अजित पवारांचे प्रमुख नेते अजित पवार यांच्याभोवती सुरु असलेल्या अनेक चर्चांना आज जवळपास बंद झाल्यात.. कारण, अजित पवारांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत भाषण केलं आणि भाजपवर घणाघात केला.. पण, गेल्या काही दिवसांमध्ये अजित दादांचा अंदाज मात्र भलताच बदललाय. त्याचाच अंदाज आजही आला...